जिल्‍हा न्‍यायालय भरती exam ला जाण्यापूर्वी हे माहीत असूद्या.

 जिल्‍हा न्‍यायालय भरती 2024 exam 

जिल्‍हा-न्‍यायालय-भरती-2023-exam

जिल्‍हा न्‍यायालय भरती 2023 exam 



कनिष्ठ लिपिक - 40 प्रश्न - 40 गुण

शिपाई / हमाल - 30 प्रश्न - 30 गुण


अभ्यासक्रम :-


1) इतिहास

2) नागरिकशास्त्र

3) विज्ञान

4) भूगोल

5) क्रीडा

6) साहित्य

7) व्याकरण

8) चालू घडामोडी

9) संगणक ज्ञान


जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक परीक्षेचे टप्पे


• चाळणी परीक्षा - 40 गुण

• इंग्रजी टंकलेखन चाचणी - 20 गुण

• मराठी टंकलेखन चाचणी - 20 गुण

• मुलाखत - 20 गुण


Skill test ratio:- 1:7

Interview ratio:- 1:3


एकूण - 100 गुण

जिल्हा न्यायालय भरती अभ्यासक्रम 2023


जिल्हा न्यायालय भरती (Jilha Nyayalay Bharti) 2023 मध्ये केवळ कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदांसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यासंबंधीचा निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
कनिष्ठ लिपिक पदासाठी 40 टर शिपाई/हमाल पदासाठी 30 गुणांची चाळणी परीक्षा असणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी अभ्यासक्रम अतिशय मोजका आहे.
उमेदवार खाली पदानुसार जिल्हा न्यायालय भरती (Jilha Nyayalay Bharti) अभ्यासक्रम 2023 तपासू शकतात.

कनिष्ठ लिपिक


इतिहास
नागरिकशास्त्र
विज्ञान
क्रीडा
भूगोल
साहित्य
व्याकरण
चालू घडामोडी
संगणक ज्ञान

शिपाई/ हमाल


इतिहास
नागरिकशास्त्र
विज्ञान
क्रीडा
भूगोल
साहित्य
व्याकरण
चालू घडामोडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.